सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मानवतेचे प्रणेते अध्यात्मिक गुरु व शांततेचे दूत श्री.श्री.रविशंकर यांच्या शुभहस्ते राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना तर शैक्षणिक […]
ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव आयोजित युवकांचा ध्यास ग्राम -विकास या संकल्पनेखाली आदर्श ग्राम वळती तालुका आंबेगाव याठिकाणी विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी देवदत्त निकम म्हणाले की,आदर्श ग्राम वळती हे गाव पंचक्रोशीत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे […]