गुरुवर्य

सकाळची प्रसन्न पवित्र वेळ, रामप्रहर मागे सरत होती, लाल किरमिजी रंगांची उधळण करीत काळ्या पांढऱ्या ढगांआडून सूर्यनारायण डोकावू लागला होता, निळ्या आसमंतातील अभ्रांना चंदेरी सोनेरी सूर्यप्रभा उजळत होती.त्या भरजरी सोनेरी किरणांनी पर्वती ची शोभा खुलत होती, दूरवर सिंहगडाची क्षितिजे जणू शिवशौर्यगाथा गात होती, तळजाई आणि […]

राष्ट्रीय सेवा योजनेचा समारोप वृक्षारोपनाणे करताना ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी,वळती ग्रामस्थ व शिक्षक वृंद.

आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून गावातील सर्व परिसरात स्वच्छता करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. पाच […]

राष्ट्रीय सेवा योजनेतून तरुणाईतली ऊर्जा दिसून येते :- प्रा.स्वप्नील कांबळे.

आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी युवकांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी तरुणांपुढील आव्हाने याविषयावर प्रा.स्वप्नील कांबळे यांनी […]

युवकांनी आधुनिकतेची कास धरत ध्येय निश्चित करून आयुष्यात वाटचाल करावी :- डॉ.अशोक बंगाळ.

आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी युवकांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी युवक आणि आधुनिक जीवन याविषयावर डॉ.अशोक […]

गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालया मार्फत स्वच्छता अभियान

ग्रामोन्नती मंडळाचे,गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी वळती येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यात आनंद वाव्हळ,सरपंच वळती,तेजस भोर,उपसरपंच वळती, कृषिभूषण […]

राष्ट्रीय सेवा योजनेची शिबीरं म्हणजे संस्कारांची कार्यशाळा :- प्रा. रतिलाल बाबेल

राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पेनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन आदर्श ग्राम वळती, आंबेगाव याठिकाणी करण्यात आले आहे. याप्रसंगी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना मार्गदर्शनपर अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.यानिमित्ताने प्रमुख व्याख्याते प्रा.रतिलाल बाबेल म्हणाले कि,प्रत्येक विदयार्थ्याने शिक्षणासमवेत […]

जीवन साधना गौरव पुरस्कार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मानवतेचे प्रणेते अध्यात्मिक गुरु व शांततेचे दूत श्री.श्री.रविशंकर यांच्या शुभहस्ते राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना तर शैक्षणिक […]

गावच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एन.एस.एस चे कॅम्प मार्गदर्शक :- देवदत्त निकम,कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस.

ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव आयोजित युवकांचा ध्यास ग्राम -विकास या संकल्पनेखाली आदर्श ग्राम वळती तालुका आंबेगाव याठिकाणी विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी देवदत्त निकम म्हणाले की,आदर्श ग्राम वळती हे गाव पंचक्रोशीत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे […]