गुरूवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय

 

About Us

गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिराचे शालेय वर्ष सोमवार  दि. १५/०६/२०२३ रोजी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहविचाराने सुरू झाले. इ.५ वी ते १२ वीच्या ६२ तुकड्यांमधून एकूण ४१२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यामंदिरात एकूण अनुदानित १०० व विनाअनुदानित ३५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

shape

Why Choose us

01

Lorem ipsum gravida nibh vel velit auctor aliquetn sollicitudirem quibibendum auci elit sollicitudirem quibibendum auci

Our Mission

02

Lorem ipsum gravida nibh vel velit auctor aliquetn sollicitudirem quibibendum auci elit sollicitudirem quibibendum auci

Our Visions

03

Lorem ipsum gravida nibh vel velit auctor aliquetn sollicitudirem quibibendum auci elit sollicitudirem quibibendum auci

SSC Result
0
HSC Result
0
Students
0

गामोन्नती मंडळ संचालक

 

पदाधिकारी

डॉ .श्रीकांत विद्वांस
विश्वस्त
श्री. प्रकाश पाटे
अध्यक्ष
श्री. अनिल मेहेर
कार्याध्यक्ष
श्री.रवींद्र पाटे
कार्यवाह
श्री.सुजीत खैरे
उपाध्यक्ष
डॉ . आनंद कुलकर्णी
उपकार्याध्यक्ष
श्री. अरविंद मेहेर
सहकार्यवाह
श्री.सोमजी पटेल
सदस्य
श्री.शशिकांत वाजगे
सदस्य
श्री.आल्हाद खैरे
सदस्य
श्री.तानाजी वारूळे
सदस्य
श्री. रत्नदीप भरवीरकर
सदस्य
डॉ. संदीप डोळे
सदस्य
श्री. रमेश जुन्नरकर
सदस्य
श्री.एकनाथ शेटे
सदस्य
श्री. ऋषिकेश मेहेर
सदस्य
श्री. देविदास भुजबळ
सदस्य
श्री. देवेंद्र बनकर
सदस्य

विद्यामंदिरात खालील अभ्यासपूरक उपक्रम व विभाग आहेत. 

१. प्रसिद्धी विभाग 

२. हस्तलिखित व नियतकालिक विभाग 

३. एन.सी.सी. 

४. बालवीर व वीरबाला 

५. पालक शिक्षक संघ 

६. व्यवसाय मार्गदर्शन 

७. राष्ट्रीय सेवा योजना

८. चित्रकला 

९. संगणक 

१०. शालेय पोषण आहार 

 

११. शालेय व व्यवसाय मार्गदर्शन परीक्षा 

१२. शालेय शिस्त 

१३. आरोग्य शिक्षण/आरोग्य विभाग 

१४. सांस्कृतिक व वक्तृत्व विभाग 

१५. पाठांतर व हस्ताक्षर स्पर्धा 

१६. एन.टी.एस. परीक्षा 

१७. एन.एम.एम.एस. परीक्षा 

१८. एम.टी.एस. परीक्षा

१९. विविध गुणदर्शन जिल्हा परिषद ‘नाट्यस्पर्धा’ 

२०. ‘शरद मल्हार’ महोत्सव 

२१. जिल्हा परिषद ‘नाट्यस्पर्धा’ 

२२. सकाळ ‘नाट्यवाचन’ स्पर्धा

२३. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

२४. माध्यमिक शिष्यवृत्ती इ.५ वी व इ. ८ वी

२५. परिवहन समिती

२६. सहल विभाग

२७. विज्ञान विभाग

२८. प्रज्ञा समर्थ परीक्षा

२९. गणित प्रभुत्व परीक्षा

३०. विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था

३१. फ्रेंडस ऑफ चिल्ड्रेन

३२. सावित्रीबाई फुले व गुरुवर्य रा. प. सबनीस दत्तक पालक योजना

३३. शालेय सुरक्षा वाहतूक समिती ३४. सी.ई.टी.परीक्षा विभाग

३५. क्रीडा विभाग

३६. वेळापत्रक विभाग

३७. हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा

३८. आपत्ती व्यवस्थापन

३९. महिला दक्षता समिती / महिला कर्मचारी तक्रार निवारण समिती

४०. माता पालक संघ

४१. शालेय विषय समित्या

What People Say

 

Feedback