गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात वैज्ञानिक रांगोळ्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…!

डॉ.सी.व्ही.रामन यांनी 28 फेब्रुवारीला भौतिकशास्त्रातला महत्त्वाचा शोध लावला. या शोधाला ‘रामन इफेक्ट’ असं म्हणतात. रामन यांनी 28 फेब्रुवारीला महत्त्वाचा शोध लावल्याने भारतात या दिवशी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ (National Science Day) साजरा केला जातो.याच दिवसाचे औचित्य साधून गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात रांगोळी स्पर्धांचे आयोजन […]